अ‍ॅपशहर

वेताळ बाबा चौकात वायरचे जाळे

Maharashtra Times 28 Jan 2017, 9:15 am
सेनापती बापट रस्ता : वेताळ बाबा चौकातील पादचारी मार्गावर वायरचे जाळे झाले आहे. एका खांबावरील केबलच्या वायर दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर गेल्या आहेत. पदपथावरून चालण्यांना या केबलचा अडथळा होतो आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी केबल त्वरित काढून टाकाव्यात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wire mesh
वेताळ बाबा चौकात वायरचे जाळे




-सुरेंद्र पवार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज