खडकवासलाखडकवासला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोरच कचरा कुंडी झाली आहे. खडकवासला ग्राम पंचायत याकडे दुर्लक्ष करते आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. - किरण मते
z p shalechya get samorch kachra
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2017, 5:43 am