शहराच्या अनेक भागांत रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग केले जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. शाहूपुरी दुसऱ्या गल्लीत नऊ एप्रिलला अशाप्रकारे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अशा प्रकारे पार्किंग केले जाऊ नये. -संतोष सूर्यवंशी
अस्ताव्यस्त पार्किंग नको
Maharashtra Times 16 Apr 2016, 4:14 pm