अ‍ॅपशहर

कठड्याची दुरुस्ती करा

Maharashtra Times 23 Mar 2017, 12:07 pm
पश्चिमेकडील सेक्टर २०मधील चार रोडसमोरील नाला उघडा असून त्याचा कठडाही तुटला आहे. यामुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे. पादचाऱ्यांना येथून चालताना कसरत करावी लागते. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठड्याची दुरुस्ती करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accidental place
कठड्याची दुरुस्ती करा


- प्रसाद मांजरेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज