अ‍ॅपशहर

रस्त्याची दैना

Maharashtra Times 28 Apr 2017, 2:25 pm
प्रभाग ६२मध्ये जुन्या गटार लाइन बदलून नवीन टाकल्या आहेत. मात्र त्यासाठी खोदलेले रस्ते मात्र अजून तसेच आहेत. यामुळे या खड्डे पडलेल्या रस्त्यावर रहदारी करण्यास अडचणी निर्माण होतात. प्रशासनाने या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad condition of roads
रस्त्याची दैना


- रवींद्र जाधव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज