अ‍ॅपशहर

पक्ष्यांचा जीव धोक्यात

Maharashtra Times 28 Nov 2016, 12:10 pm
शहाड : रेल्वे स्टेशनवरील पुलावर परिसरातील बऱ्याच नागरिकांकडून पक्ष्यांसाठी खाद्य ठेवले जाते. धान्य वेचण्यासाठी पक्षी येतात. याचा फायदा परिसरातील लहान मुले घेतात. कट्ट्यांवर फासे लावून कबूतर पकडतात. यात कबुतरांचा जीव जातो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bird life in danger
पक्ष्यांचा जीव धोक्यात



- हितेश पेडणेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज