ठाणे : पश्चिमेकडील टीएमटीच्या वृंदावन बसस्टॉपवरील प्रवाशांच्या रांगेसाठी असलेल्या व्यवस्थेतील लोखंडी खांब तुटल्यामुळे तेथे रांगेत उभे रहाणे अडचणीचे ठरते आहे. शिवाय अर्धवट तुटलेल्या लोखंडी खांबांच्या अवशेषांमुळे कित्येक प्रवाशांच्या पायांना इजा होत आहे.संबंधितांनी लवकरात लवकर ह्या गैरसोईची दखल घेणे अपेक्षित आहे. विजय चव्हाण
बसस्टॉपची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2017, 5:31 am