ठाणे : स्टेशनपासून भूमी एकर्स किंवा गोल्डक्राफ्टपासून असलेला तिकीटदर आणि तीन हात नाक्यापासून असलेला तिकीटदर एकच आहे. व्यक्ती स्टेशनपासून मध्येच तीन हात नाक्याला उतरली तर अतिरिक्त १० रुपये जातातच, पण तेथून पुढे भूमीपर्यंत पुन्हा तिकिटाचे पूर्ण २१ रुपये भरावे लागतात.
-सचिन मिसाळ
-सचिन मिसाळ