पूलउभारणीची कासवगतीटिटवाळा पूर्वेकडील रेल्वे स्थानकात मध्यभागी गेल्या कित्येक महिन्यांपासून कासवगतीने पूल उभारणीचे काम चालू आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी, प्रवाशांना हकनाक त्रास होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे. अनिल लिंगायत
कासवगतीने पूल उभारणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:01 pm