‘सांडपाणी उघड्यावर’ ही समस्या प्रसिद्ध झाली होती. पालिकेने याची दखल घेऊन गटार साफ करून समस्या सोडवली. पण गटारातून काढलेला कचरा व डेब्रजि तसेच टाकले आहे. जर हा कचरा उचलला नाहीतर पुन्हा गटारात जाऊन परत सांडपाणी उघड्यावरून वाहू लागेल.
- विवेक तवटे
- विवेक तवटे