ऐरोली : सेक्टर १७ मधील मस्जिद चौकात नवी मुंबई पालिकेच्या जी विभाग कार्यालयातील स्वच्छता विभागाने रस्त्याच्या मध्येच मोठी कचरा कुंडी ठेवल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. रात्रीच्या वेळेस कचराकुंडी दिसत नसल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेने रस्त्यावरील कचराकुंडी त्वरित हटवावी. विजय गायकवाड
कचराकुंडी हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2017, 5:33 am