दोन दिवसा पूर्वी नाले साफ सफाई केली. तो सर्व कचरा बाहेर काढून ठेवला होता. आत्ता सर्व कचरा पसरला गेला आहे. फुटपाथ वरुन चालताना खुप त्रास होत आहे. गाडी पार्किंग करताना ही खूप त्रास होत आहे. लवकरच TMC ने याची नोंद घ्यावी आणि लवकरच रस्ते साफ करून घ्यावेत.
कचरा हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2019, 5:43 am