ठाणे स्टेशन पश्चिम प्रवाशांना सोयीचे पडावे म्हणून पार्किंग अथवा गाड्यांची रहदारी बंद करण्यात आली आहे परंतु सध्या तिथे परप्रांतीय अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात बसतात त्यामुळे चालणे मुश्किल होत आहे. मुळ हेतु त्यामुळे साध्य होत नाही हे कोणाच्या आशिर्वादाने चालले आहे का ? कृपया मार्केट होण्याची वाट न पहाता ताबडतोब हे अनधिकृत फेरीवाले त्वरित हटवण्यात यावेत
ठाणे स्टेशन परिसर फेरिवाल्यांना आंदण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2022, 5:32 am