वागळे इस्टेट किसन नगर नंबर 2 तिथे असलेले संपत नाल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानाचे बांधकाम केलेले आहे सदर अतिक्रमण हे ठाणे महानगरपालिकेने वागळे इस्टेट प्रभाग समिती त्याने ताबडतोब दूर करून नाल्याला मोकळीक करावी ही आपल्या माध्यमातून नम्र विनंती.
नाल्यावरील दुकानाचे अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2022, 5:30 am