हा एरिया डोंबिवली पूर्व F वॉर्ड टिळक रोड SBI बँक जवळील आहे येथे रोज उघड्यावर सुखा ओला कचरा टाकला जातो मात्र सोसायटी मध्ये कचरा वर्गीकरण करा म्हणुन महापालिका सांगते मग येथे कचरा टाकला जातो त्यावर कडक कारवाई का केली जात नाही? ह्या भागाचे महापालिकेने सुशोभीकरण करावे आणि सुचना फलक लावावा. हा टाकलेला कचरा कुत्रे सर्व रस्त्यावर पसरवतात
रस्त्यावर कचर्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2022, 5:31 am