अ‍ॅपशहर

चेंबरचे झाकण बसवावे

Maharashtra Times 17 Feb 2017, 9:21 am
पश्चिमेकडील एसटी महामंडळाच्या प्रसाधनगृहासमोर जिथे बस उभ्या केल्या जातात, त्याला लागून असलेल्या चेंबरचे झाकण तुटले आहे. झाकणाला मोठे छिद्र पडले असून त्यात प्रवाशाचा पाय अडकून अपघात घडण्याची शक्यता आहे. एसटी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम feet the lid
चेंबरचे झाकण बसवावे



- संदीप शिंदे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज