अ‍ॅपशहर

फूटपाथची दुरवस्था

Maharashtra Times 24 Mar 2017, 12:42 pm
पत्रीपुलावर पादचाऱ्यांसाठी फूटपाथ ठेवला आहे. तेथून काही केबल गेल्या आहेत. केबलच्या संरक्षणासाठी ठेवलेल्या जाळ्या अशा विचित्र पद्धतीने ठेवल्यामुळे तेथून पादचारी जाऊ शकत नाहीत. संबंधित खात्याने कृपया या जाळ्या व्यवस्थित कराव्यात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम footpath issue
फूटपाथची दुरवस्था


- मंदार सांगरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज