अ‍ॅपशहर

फूटपाथ पूर्ववत करा

Maharashtra Times 23 Mar 2017, 12:10 pm
रामनगरमधील स्वामी समर्थ मठाच्या विरुद्ध बाजूस असलेला फूटपाथ महावितरणच्या डीपीपर्यंत वाढविण्यास जागा आहे, हा नक्षीदार फूटपाथ बांधण्याची संकल्पना कोणत्या स्मार्टसिटी योजनेत मोडते? प्रशासनाने त्वरित हा फूटपाथ चालण्यास प्रशस्त करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम footpath process
फूटपाथ पूर्ववत करा


- राजन बुटाला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज