अ‍ॅपशहर

खेळण्यांची दुरवस्था

Maharashtra Times 23 Mar 2017, 12:14 pm
डोंबिवली पूर्वेकडील गांधी नगर बागेमधील खेळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे लहान मुलांना खेळता येत नाही. शिवाय मुलांना अपघात होण्याची भीती आहे. आधीच उद्यानांची संख्या कमी असल्याने उपलब्ध उद्यानांची देखभाल योग्य प्रकारे करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gandhi nagar garden
खेळण्यांची दुरवस्था


- चंद्रकांत आठले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज