ठाणे : १० ए या ट्रान्स हार्बर प्लॅटफॉर्मवर मधल्या महिला डब्यासमोर कचऱ्याचे तीन डबे ठेवले जातात. मात्र दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना होतो. या कचऱ्याच्या डब्याजवळच ठाणे पूर्वेचा कल्याणकडील बाजूचा प्रवेशद्वार आहे. प्रशासनाने हे डबे फलाटाच्या मध्यभागी न ठेवता एका टोकाला ठेवावेत.
- नंदा जगताप
- नंदा जगताप