पूर्वेला पुणे लिंक रोडवर हॉटेल नितीनराज आणि स्टेट बँकेच्या मधल्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य आहे. इथून जाताना लोकांना नाक मुठीत धरून चालावे लागते. इथे मोडकळीस आलेल्या गाड्याही टाकल्या जातात. ‘स्वच्छ कल्याण हरित कल्याण’ असे जागोजागी बोर्ड लागलेले आहेत.
- मुरारी लाड
- मुरारी लाड