अ‍ॅपशहर

बसस्टॉप पूर्ववत करा

Maharashtra Times 27 Mar 2017, 4:58 pm
पश्चिम पूर्व द्रुतगती हायवेवरील हायवेदर्शन हा बसस्टॉप नुकताच ७० फूट पुढे नेल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडून पळापळ होते. सिग्नलपासून या स्टॉपपर्यंत खासगी वाहने कशीही उभी केलेली असतात. यामुळे प्रवाशांच्या अडचणीत आणखी भर पडते. हा स्टॉप पूर्ववत करा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम highway darshan busstop
बसस्टॉप पूर्ववत करा


- सुषमा अभंग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज