अ‍ॅपशहर

अवैध शेअर रिक्षा स्टँड

Maharashtra Times 22 Feb 2017, 9:20 am
पश्चिमेकडील वर्तक नगर नाका येथे अवैध शेअर रिक्षा स्टँड असून १५ रुपयांऐवजी १८ रुपये आकारून चार ते पाच प्रवासी कोंबले जातात. तसेच, स्टेशनजवळ न सोडता लांब सोडले जाते. रिक्षाचालकांच्या या मुजोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal auto rickshaw stand
अवैध शेअर रिक्षा स्टँड



- सुषमा अभंग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज