अ‍ॅपशहर

बेकायदा दुचाकी पार्किंग

Maharashtra Times 23 Apr 2017, 11:56 am
ठाणे रेल्वे स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर, रेल्वेच्या दवाखान्याच्या आजूबाजूला बेकायदा दुचाकी पार्क केलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो आहे. येथून मार्ग काढताना अडचणी येतात. त्याबद्दल रेल्वे प्रशासन काही कारवाई करेल का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal two wheeler parking
बेकायदा दुचाकी पार्किंग



- आसावरी पुराणिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज