अ‍ॅपशहर

कल्याण पूल अडचणीचा

Maharashtra Times 19 Apr 2017, 4:26 pm
कल्याण पूर्वेकडील पादचारी पूलाला फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे. यामुळे प्रवाशांना या पुलावरून चालणे कठीण झाले आहे. ऐन गर्दीच्या वेळी तर प्रवाशांची खूपच तारांबळ उडते. महापालिका याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे, असे वाटते. या फेरीवाल्यांवर कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kalyan station issue
कल्याण पूल अडचणीचा



- गुरुनाथ म्हात्रे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज