अ‍ॅपशहर

फूटपाथवर बेवारस गाडी

Maharashtra Times 27 Mar 2017, 4:55 pm
संत नामदेव पथवर डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शेजारी एक बाइक गेले कित्येक दिवस बेवारस अवस्थेत आहे. टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार करून २५ दिवस उलटूनही परिस्थिती जैसे थे आहे. वाहतूक प्रशासनाने ही गाडी हटवून ही जागा मोकळी करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम not using bike park on sant namdev road
फूटपाथवर बेवारस गाडी


- मानस पिंगळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज