अ‍ॅपशहर

पेव्हरब्लॉक उखडले

Maharashtra Times 29 Sep 2016, 12:02 pm
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद वॉर्ड क्र ४३, रेल्वे स्टेशन विभाग पूर्व, डाॅ. भिसे गल्लीतील गटारे कचऱ्याने भरली आहेत. मुख्य रस्त्यावरील गटार जोडलेले नाही. मॅनहोलजवळील पेव्हरब्लॉक रस्ताभर उखडले आहेत. त्याची दुरुस्ती व्हावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम paver blocks broken
पेव्हरब्लॉक उखडले


- महेंद्र कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज