ठाणे रेल्वे स्थानकातून पूर्व कडे जाणार्या सॅटीस पुलावरील लादी निखळून खड्डा पडत आहे. भविष्यात मोठा अनर्थ घडून अपघात होण्याची शक्यता आहे तसेचजेष्ठ नागरिक महिलांना चालताना इजा होऊ शकते.ठाणे महापालिकेने लवकरात लवकर धोकादायक खड्ड्यावर लाद्या बसवाव्यात अनिल लिंगायत
सॅटिसवर खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2020, 5:44 am