अ‍ॅपशहर

प्लॅटफॉर्मवर छप्पर कधी?

Maharashtra Times 23 Feb 2017, 10:50 am
कल्याण दिशेकडे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४वर शेड बांधून तयार आहे. या शेडवर छप्पर कधी बसवणार? आतापासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची दमछाक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या प्लॅटफॉर्मवर छप्पर बसवावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम platform roof
प्लॅटफॉर्मवर छप्पर कधी?



- बळीराम राणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज