अ‍ॅपशहर

झाडांना पाण्याची गरज

Maharashtra Times 20 Mar 2017, 10:49 am
कळव्यातील जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुभाजकावरील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी झाडे वाचवली पाहिजेत. पालिकेने या झाडांना पाणी दिले तरच ती जगतील. लवकरात लवकर पाणी देण्यात यावे, नाहीतर ही झाडे मरतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम provide water to plants
झाडांना पाण्याची गरज


- विवेक तवटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज