ठाणे : रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडून सिडको चेंदणी कोळीवाडा येथून फलाट क्रमांक २वर येणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाने तडकाफडकी लोखंडी जाळी बसवून ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय केली आहे. त्यामुळे त्यांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. - अनिल लिंगायत
लोखंडी जाळी हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2020, 5:44 am