अ‍ॅपशहर

रेल्वेतील पंखे दुरुस्त करा

Maharashtra Times 28 Apr 2017, 2:36 pm
ठाण्याहून सकाळी ९.५४ वाजता सीएसटीकडे सुटणाऱ्या लोकलमधील पुढून पाचव्या द्वितीय श्रेणीच्या डब्यातील पंखा काही दिवस बंद आहे. त्याची एक पात तुटलेली आहे. उकाड्यात हा पंखा बंद असल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडत आहे. रेल्वेने बंद पंखे दुरुस्त करावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम repaire the railway fans
रेल्वेतील पंखे दुरुस्त करा


- वैभव पाटील

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज