ठाणे पश्चिम दत्त मंदिर रोड वरील ठाणे नगर पोलिस अंतर्गत चेंदणी कोळीवाडा बीट क्र.१ समोरच असलेल्या रस्त्यावरील गटारावरचे झाकण गेले महिन्यापासून तुटले आहे. रस्त्यांवर नेहमी जेष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांची नेहमी वर्दळ असते एखाद्यांना इजा पोहचून अपघात होण्याची शक्यता आहे तरी महापालिकेने लवकरात लवकर नवीन झाकण बसवावे अनिल लिंगायत
गटाराचे झाकण बदला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 5:44 am