अ‍ॅपशहर

डेंग्यूपासून वाचवा

Maharashtra Times 19 Oct 2016, 10:57 am
डोंबिवली : पूर्वेकडील नामदेव पथ व गोपाळनगर लेन नं. २ यांना जोडणाऱ्या नाल्याशेजारील भागामध्ये कापलेल्या झाडाझुडपांचा ढीग, कचरा साचलेला दिसून येतो. गेल्या महिनाभरात हा कचरा उचललेला नाही. शेजारी उघडे गटार वाहत आहे, यामुळे स्थानिकांना डासांचा त्रास होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save from dengue
डेंग्यूपासून वाचवा


- विजयकुमार अणावकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज