अ‍ॅपशहर

झाडे वाचवा

Maharashtra Times 29 Mar 2017, 2:15 pm
एकिकडे ठाणे महापालिकेकडून झाडे वाचवण्याबाबत आवाहन केले जात असले तरी प्रशासनाकडूनच झाडांची निगा राखली जात नसल्याचे दिसून येते. पोलिस शाळेच्या समोर या झाडाची कुंडी तुटली आहे. यामुळे झाड उन्मळून पडण्याचा धोका आहे. शिवाय अपघात होण्याचीही शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम save trees
झाडे वाचवा


- राजीव दत्ता

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज