अ‍ॅपशहर

नालेसफाईचे तीनतेरा

Maharashtra Times 23 Feb 2017, 10:48 am
माजिवडा गावातून बाळकूमकडे जाणाऱ्या रस्त्यात एक नाला लागतो. हा नाला पार करण्यासाठी बांधलेल्या पुलाखाली सध्या मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची तसेच रोगराई पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sewerage cleaning
नालेसफाईचे तीनतेरा



- अनुराधा पोखरकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज