अ‍ॅपशहर

एसटी चौकीची दुरवस्था

Maharashtra Times 21 Mar 2017, 12:56 pm
नवी मुंबई येथील नेरुळ पूर्वेकडील हायवेवरील एसटीच्या चौकीची ही दयनीय अवस्था आहे. या चौकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एसटी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या चौकीची लवकरात लवकर डागडुजी करावी. यामुळे एसटी कर्मचा-यांनाही दिलासा मिळेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st chowk on nerul east highway
एसटी चौकीची दुरवस्था


- तुषार कोलतेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज