सेक्टर २१, प्लॉट क्रमांक २२७ ते २३० समोरील दोन पथदिवे क्रमांक सीपी १३/ पी २२ आणि पी २३ हे बऱ्याच महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे संध्याकाळनंतर व पहाटे या रस्त्यावर बराच अंधार असतो. संबंधितांनी हे पथदिवे लवकरच दुरुस्त करावेत, ही विनंती.
- रविकांत तावडे
- रविकांत तावडे