अ‍ॅपशहर

मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करा

Maharashtra Times 20 Jan 2017, 9:13 am
डोंबिवली : पश्चिमेच्या स्टेशनबाहेरील वेड्यावाकड्या लावलेल्या रिक्षांमुळे होणारी प्रवाशांची वाहतूककोंडी, बिनधास्त अंगावर रिक्षा घालण्याचे प्रकार, मनमानेल तसे भाडे भरण्याचे प्रकार होत असूनही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. याकडे कधी लक्ष देणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take action on insubordinate rickshaw
मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करा



- दिलीप भागवत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज