अ‍ॅपशहर

स्टॉपवर शेड बसवा

Maharashtra Times 25 Apr 2017, 2:43 pm
सायन-पनवेल महामार्गावर तळोजा फाटा येथील बस स्टॉपवर शेड नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना या स्टॉपवर उभे राहणे गैरसोयीचे ठरते. तसेच पावसातही तारांबळ उडते. यामुळे या स्टॉपवर शेड बसवणे गरजेचे आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम taloja fata busstop issue
स्टॉपवर शेड बसवा


- प्रशांत वाघमोडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज