ठाणे पाश्चिम कडे शिवाई नगर बस स्टॉप जवळील नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे परंतु बैठक ठिकाणी पत्रा फाटला आहे लागुन इजा होऊ नये म्हणून त्वरित दुरुस्ती करावी. संबधित अधिकार्यांनी इकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेची आहे. --सुभाष जैन
आसन तुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:54 pm