अ‍ॅपशहर

दरफलक अद्ययावत करा

Maharashtra Times 30 Mar 2017, 2:42 pm
डोंबिवली स्टेशनवरील एका फलकावर खांदेश्वर ते ठाणे प्रथम श्रेणी मासिक पासाचे भाडे ७०५ रुपये तर दुसऱ्या फलकावर रुपये ९५० असे आहेत. तर, प्रत्यक्षात मात्र त्याच प्रवासाचे रुपये ९६० रुपये आकारले जातात. तरी, हे दरफलक अद्ययावत करावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ticket rate board please update
दरफलक अद्ययावत करा


- रविकांत तावडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज