अ‍ॅपशहर

अर्धवट बस क्रमांक

Maharashtra Times 25 Apr 2017, 2:38 pm
टीएमटीच्या बससेवेबाबत अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. अनियमितता, असुविधा यामुळे टीएमटीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यातच आता टीएमटीची अर्धवट क्रमांक असलेली बस शहरात फिरत असल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tmt buses issues
अर्धवट बस क्रमांक


- सत्यजित शाह

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज