अ‍ॅपशहर

अघोषित डम्पिंग ग्राऊंड

Maharashtra Times 1 Oct 2016, 12:58 pm
उल्हासनगर : उल्हासनगर, कुर्ला कॅम्प-शिवमंदिर रोड येथे डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे. भर वस्तीत, सार्वजनिक पटांगणाशेजारी, मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याने भरलेल्या चार-पाच मोठ्या कुंड्या डम्प केल्या आहेत. येथे कचरा टाकल्यास कारवाई करण्यात येईल, असा पालिकेने बोर्डही लावला आहे. तरीही येथे अघोषित डम्पिंग ग्राऊंड बनले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम undeclared dumping ground
अघोषित डम्पिंग ग्राऊंड


- सुधीर भोसले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज