हेडिंग - शाळा आणि शिक्षण
..............
भारतात एकूण शालेय विद्यार्थ्यांची संख्या २५ कोटींहून जास्त
..........................
गेल्या काही वर्षांत मुलामुलींचा ओघ खासगी शाळांकडे अधिक
....................
देशात सरकारी शाळांमधील एक कोटी ३० लाख विद्यार्थी घटले
...................
याचवेळी खासगी शाळांचे विद्यार्थी एक कोटी ७५ लाखांनी वाढले
.....................
सर्व शिक्षा अभियानातील शिक्षणाची पातळी असमाधानकारक
.....................
इ.स. २०१७ मध्ये देशात १ कोटी ४३ लाख मुलेमुली बारावी उत्तीर्ण
.............................