अ‍ॅपशहर

अरुण साधू यांची साहित्यसंपदा

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे निधन झालं. कथा, कादंबऱ्या, नाटक, ललित लेखन या साहित्यांच्या सर्व प्रांतांमध्ये आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या अरुण साधू यांच्या साहित्य संपदेवर एक दृष्टिक्षेप...

Maharashtra Times 25 Sep 2017, 7:42 am
ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे निधन झालं. साधू यांच्या निधनामुळं पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील 'साधुत्व' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कथा, कादंबऱ्या, नाटक, ललित लेखन या साहित्यांच्या सर्व प्रांतांमध्ये आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या अरुण साधू यांच्या साहित्य संपदेवर एक दृष्टिक्षेप...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम books written by arun sadhu
अरुण साधू यांची साहित्यसंपदा


कादंबर्‍या

झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट

कथासंग्रह

एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले), ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती

नाटक : पडघम

ललित लेखन : अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)

समकालीन इतिहास : आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती

शैक्षणिक : संज्ञापना क्रांती
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज