अ‍ॅपशहर

पाहा, बँकधारकांच्या या तपशीलाची होतेय विक्री!

Maharashtra Times 15 Apr 2017, 3:06 pm
नवी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात राहणाऱ्या एका ८० वर्षीय महिलेच्या क्रेडिट कार्डचा उपयोग करून तिला १.४६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याच्या त्या महिलेच्या तक्रारीचा तपास करताना पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली. ती ही की, देशातील १ कोटी बँकधारकांची संवेदनशील माहिती 'ऑनलाइन' विकली जातेय.. तीही केवळ १०-२० पैशांना... या इन्फोग्राफिक्समधून पाहा, बँकधारकांचा कोणता तपशील केला जातोय चोरी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bank account data of 1 crore indians up for sale
पाहा, बँकधारकांच्या या तपशीलाची होतेय विक्री!


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज