इंटरनेट तसेच कॉलिंगसाठी स्वस्त आणि मस्त योजना जाहीर करुन असंख्य मोबाइल धारकांना आकर्षित करणा-या रिलायन्स जीओच्या आव्हानाचा बीएसएनएल ही सरकारी कंपनी समर्थपणे सामना करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
बीएसएनएल जिओला टक्कर देणार
इंटरनेट तसेच कॉलिंगसाठी स्वस्त आणि मस्त योजना जाहीर करुन असंख्य मोबाइल धारकांना आकर्षित करणा-या रिलायन्स जीओच्या आव्हानाचा बीएसएनएल ही सरकारी कंपनी समर्थपणे सामना करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Maharashtra Times 23 Sep 2016, 9:01 am