अ‍ॅपशहर

नोटबंदीमुळे कार विक्रीतही घट!

Maharashtra Times 28 Dec 2016, 4:06 pm
कार कंपन्या मोठ्या प्रमाणात 'डिस्काऊंट्स' आणि 'झिरो डाऊन पेमेंट्स' ची सुविधा देत असताना ग्राहक मात्र या सवलतींकडे फारसा आकर्षित होताना दिसत नाही. कारच्या उत्तमोत्तम मॉडेलचा विचार करताना ३०-५० हजार रुपये ईएमआयही सहज भरू शकणारा तरूण वर्गही सध्या खरेदीचा विचार करताना दिसत नाहीए. इतर बड्या उद्योगांप्रमाणेच नोटबंदीचा फटका कार विक्रेत्या कंपन्यांनाही बसला म्हणायचे तर... पाहा हा इन्फोग्राफ!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम car sales plunge post demonetisation
नोटबंदीमुळे कार विक्रीतही घट!



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज