कोणत्याही कर्जाचे ओझे जास्त काळ डोक्यावर नको असा विचार करुन अनेकजण नोकरीच्या ठिकाणी बोनस मिळाला तर मोठी रक्कम भरुन कर्जाचे ओझे हलके करण्याला प्राधान्य देता. लवकर कर्जमुक्त होण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र काही वेळा कर्ज फेडण्याची घाई करणे आर्थिकदृष्ट्या हिताचे ठरत नाही.
गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडावे का?
कोणत्याही कर्जाचे ओझे जास्त काळ डोक्यावर नको असा विचार करुन अनेकजण नोकरीच्या ठिकाणी बोनस मिळाला तर मोठी रक्कम भरुन कर्जाचे ओझे हलके करण्याला प्राधान्य देता. लवकर कर्जमुक्त होण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र काही वेळा कर्ज फेडण्याची घाई करणे आर्थिकदृष्ट्या हिताचे ठरत नाही.
Maharashtra Times 12 May 2016, 9:00 am